महाराष्ट्र ग्रामीण
अलखैर फाऊंडेशन च्या वतिने गरजवंत गोर गरीबांना शिरखुर्मा किट आणि रेशनकिट चे वाटप.. वसीम शेख

सामाजिक कार्यात अग्रसेर असलेल्या अलखैर फाऊंडेशन च्या वतीने रमजान ईदच्या पार्श्वभुमीवर शहरातील गोर गरीब आणि गरजवंत मुस्लिम कुंटुबियांच्या घरात सुध्दा ईद साजरी करता यावी म्हणुन दोनशे पन्नास परिवारांना शिरखुर्मा साहीत्याचे किट वितरित करण्यात येत आहे.तर शंभर कुंटुबियांना रेशन किट वितरित करण्यात आले व अलखैर फाउंडेशनच ला 1वर्ष पूर्ण झाला असून अनेक सामाजिक काम केले असल्याची माहीती अलखैर फाउंडेशनचे अध्यक्ष वसिम खान यांनी दिली आहे. या वेळी अलखैर फौंडेशनचे अध्यक्ष वसीम खान ,उपाध्यक्ष आमेर शेख ,इमरान बादशा ,शेख मुक्रम, रेहान शेख, समीर खान , अनस शेख , आदिल शेख , समीर उल्ला, इलियास मुसा, मुजम्मिल शेख ,अशपाक सय्यद,वसीम शेख , अरबाज मनियार, साहिल खान ,खिजर शेख ,शहेबाज शेख, व आदींची उपस्थिती होती