अनिल तिरुखे यांचा संघर्षमय प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे!
गुढीपाडवा आणि मराठी नववर्षच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जानता राजा ग्रुप अध्यक्ष. अनिल तिरुखे

जालना शहेरा जवळ नागेवाड़ी गांवाचे रहीवासी अनिल भाऊ तिरुखे यांचा जीवनाचा परवास खरो खरच प्रेरणादायी आहे. बालपणीच्या कठीण परिस्थितीवर मात करून, चुकीच्या मार्गावर गेलेल्या प्रवासाला समाजसेवेच्या दिशेने वळवणे हे निश्चितच सोपे नव्हते. त्यांच्या जिद्दीने आणि समाजासाठी काहीतरी करण्याच्या तळमळीने त्यांना ‘वाल्याचा वाल्मिकी’ बनवले. आई वडिलांच्या मार्गदर्शकांचा सहवास आणि त्यांच्या प्रेरणेमुळे अनिल तिरुखे यांनी केवळ स्वतःचे आयुष्य बदलले नाही, तर समाजासाठीही मोठे योगदान दिले. वेवासाय पासून ते समाजकार्यापर्यंत त्यांनी अनेक अडचणींवर मात करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. जानता राजा ग्रुप ची स्थापना करुन समाजात चांगलेच कार्य केले.समाज कार्य करताना त्यांना राजकीय लोकांशी समोरा समोर जावा लागले. तरीही त्यांनी समाज कार्य सोडला नाही. जिल्हा रुग्नालय असू खासगी रुगनालय असू ज्यानी हाक मारली त्यांच्या मद्दीतिला धाऊन जे त्यांच्या कडून मदद होती त्यांनी केले. गोर गरीबांचे लग्ना साठी किव्वा कोणत्याही अडचनीला मदद करनारे असे नाव अनिल तिरुखे आहे. असे अनेक उधाहरन आहे.त्यांच्या अथक मेहनतीला आणि समाजसेवेच्या निष्ठेला जालना अपडेट न्यूज़ च्या वतीने अनिल भाई तिरुखे यांना मन पूर्वक सलाम! अशा व्यक्तींकडून निश्चितच प्रेरणा घ्यावी. त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा!”