चंदनझिरा पोलीसांनी एका माजी नगरसेवकासह पाच जणांना केले जेरबंद:आयपीएलवर सट्टा घेणार्या रॅकेटचा पर्दाफाश:
जेव्वा पासून आय पि एल सुरू झाले होते तेव्वा पासून आय पि एल सट्टा घेणाऱ्या वर पोलिस ची नजर होती : आयुष नोपानी

जालना के विधायक अर्जुन राव खोतकर
द्वारा
विधानसभा में आईपीएल का प्रश्न उठाया गया था।
जालना आयपीएल क्रिकेट मॅच वर सट्टा लावुन जुगार खेळणारे व खेळविणार्या रॅकेटचा चंदनझिरा पोलीस ने छडा लावत एका माजी नगरसेवकासहीत पाच जणांच्या टोळीला बेड्या ठोकत लॅपटॅप,मोबाईल आणि रोख असा तब्बल 8 लाख 53 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहीती अप्पर पोलीस अधिक्षक आयुष नोपाणी यांनी द्यावी.
आयपीएल वर सट्टा लावुन जुगार खेळणार्यांची संख्या जालन्यात कमी नाही,या बुक्कीच्या मागावर चंदनझिरा पोलीस असतानांच काल शुक्रवारी चेन्नई सुपरकिंग्स विरुध्द राॅयल चंलेजर्स बॅंगलोर या सामन्यावर जुगार खेळल्या जात असल्याची माहीती मिळताच चंदनझिरा पोलीसांनी कुंभारगल्ली भागातुन शेख मुस्तकिम या जुगार्यास उचलले,तदनंतर गोविंद उर्फ अश्विन विरैंद्र गुप्ता,सचिन विजयराज जैन,विशाल राजेद्र बनकर,संतोष नामदेव लहाने या पाच जणांना वेगवेगळ्या ठिकाणाहुन उचलत त्यांच्याकडुन आठ लाख 53 हजार रुतयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.
सदरील कारवाई वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली चंदनझिरा पोलीस ठाञ्याचे पोलीस निरिक्षकसम्राटसिंग राजपुत,पोलीस उपनिरिक्षक सचिन सानप,एम.बी स्काॅट,प्रशांत देशमुख,कृष्णा तंगे,संतोष वनवे,साई पवार,राजु पवार,अनिल जमधडे,रविंद्र देशमुख,अभिजित वायकोस,सागर खैरे,आणि सागर बाविस्कर यांनी केलीय.