जालना शहरातील नैशनल नगर भागात 09 धारधार तलवारी जप्त पुलिस ठाने चंदनझिराची कार्यवाही

आज दिनांक:13/03/2025रोजी होळी धूलिवंदन सना निम्मीत पोलिस ठाने चंदनझिरा जालना येथील पुलिस निरक्षक सम्राट सींग राजपूत यांच्या सूचने प्रमाने पोलिस उप निरीक्षक सचिन सनाप एम बी. स्कॉट. पोहे तंगे. पोहे.जारवाल. राजू पवार.चालक हिवाळे असे चंदनझिरा भागत पेट्रोलिंग करत असताना सचिन सानप यांना त्यांच्या खबऱ्या मार्फ़त माहिती मिळाली की इसम नामे खालिदबिन मोहम्मद यासर रा.कुच्चरवट्टा. जूना जालना ग्रीन पार्क कालोनी जालना हा त्याच्या शाइन मोटरसाईकल क्रमांक एम एच.21.बी.सी 6178वर धारधार तलवारी घेऊन डांगे नगर भागात नैशनल नगर रोडने जाणार आहे. अशी खात्रीशिर माहिती मिळाल्यावरुण सदरची माहिती पोलिस निरीक्षक राजपूत यांना देऊन डांगे नगर रोड वर सापळा रचला सदर इसम हा त्याचे वरील नमूद मोटरसाईकलवर पोत्या मधे धारधार तलवारी बाधून डांगे नगर भागत नैशनल नगर कडे येत आस्ताना दिसताच पोलिसानी सदर इसमास झड़प टाकून पकडले त्यास त्याचे नाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव खालेद बिन मोहम्मद बासर वय 45वर्ष रा. कुच्चरवट्टा. जूना जालना ग्रीन पार्क कालोनी असे सांगितले. त्याच्या ताबियातून एकूण 09तलवारी कीमती 27000रुपयाच्या व हौंडा शाइन कंपनीची मोटरसाईकल कीमती 20000रुपयाची असा एकून 47000रुपयाचा मुद्दे माल जप्त करण्यात आला..
सदरची कार्यवाही पोलिस निरीक्षक राजपूत.उपनिरीक्षक सानप. एम बी स्कॉट. पोहे तंगे. पोहे. जारवाल. राजेंद्र पवार. चालक हीवाळे यानि केली असून सदर गुन्हाचा तपास पोहे का.वनवे करीत आहे..