Uncategorized
जालना जिल्ह्यात 8 हजार 591 बनावट जन्म प्रमाणपत्र तहसील कार्यालयातून देण्यात आले…
भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा दावा...
जालना :जालना जिल्हातील 8 हजार 591 जन्म प्रमाणपत्रांपैकी 3 हजार 595 जन्म प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय जालना जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलाय…
नायब तहसीलदारांनी अपात्र लोकांना जन्म प्रमाणपत्र वाटप केले: सोमय्या
खोटे बनावट जन्म प्रमाणपत्र बनवून घेणाऱ्यांवर गुन्हा दाखल होऊन कारवाई केली जाणार; सोमय्या यांची माहिती.