महाराष्ट्र ग्रामीण
लोहा तालुक्यातील एका तरुणीची निर्घूण हत्त्या.

नांदेड़
:लोहा तालुक्यातील एका तरुणीची निर्घूण हत्त्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे या घटनेमुळे संपूर्ण लोहा तालुक्यातएकच खळबळ उडाली आहे: पोलीसांनी तात्काळ करवाई करत एका संशियत आरोपी ला ताब्यात घेतले आहे..