महानगरपालिकेचे अग्निशमन दल च्या उपस्थितीमध्ये एका नागरिकाने आपला जीव धोक्यात टाकला

महानगरपालिकेचे अग्निशमन दल च्या उपस्थितीमध्ये एका नागरिकाने आपला जीव धोक्यात टाकत एका कबूतर प्राणी ला ४० फूट उंच विजेच्या खांबावर चढत आपला जीव धोक्यात टाकला आणि महानगरपालिकेचे अग्निशमन दलाचे अधिकारी माधव पानपट्टी हे नुसते बघ्याची भूमिका घेत होते त्या मुलाला कोणत्याही प्रकारची सेफ्टी सुरक्षा नसताना अधिकाऱ्यांसमोर तो खांबावर चढला आणि अधिकारी अग्निशमन दलाचे माधव पानपट्टी आणि त्यांच्यासोबत कर्मचारी आणि त्याला रोखण्याचे कोणतेही प्रयत्न केले नाही जर या मुलाला जीवितहानी झाली असती तर याच जबाबदार अधिकारी कोण माधव पानपट्टे ही आपली जबाबदारी घेणार का काही दुर्घटना घडल्यास स्वतःची जबाबदारी दुसऱ्यावर टाकून नुसते आपली पगार घेणे हे त्यांचे भूमिका आहे का असे कामचोर अधिकाऱ्याची जालना महानगरपालिका हकालपट्टी करणार का? जालना येथील सिंधी बाजार येथे एका 40 फूट उंचीवर चढून आणि आपला जीव धोक्यात टाकला होता. मा जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ साहेब आपण अग्निशमन दलाचे माधव पानपट्टे कामचोर अधिकाऱ्याची चौकशी करणार का यांनी नुसती बघ्याची भूमिका घेतली आणि एका मुलाचा जीव धोक्यात टाकला या कामचोर अधिकाऱ्याची चौकशी करण्याची मागणी जालना शहराचे नागरिक करीत आहे..