मंठा चौफुली येथील वृक्ष तोडण्याऱ्यावर तात्काळ कारवाई :
मग जालना बसस्थानक आगार प्रमुख अजिंक्य जैवळ यांच्यावर कारवाई का नाही.. तय्यब बापू देशमुख

जालना :जालना बस आगरातील चिंचेचे झाड वीना परवांगी तोड़ले त्यावार कारवाई करण्यात आली नाही. मात्र मंठा चौफुल्ली भगातील झाडांची कतल करणाऱ्यावर ताबड़तोब कारवाई करण्यात आली :असा दूजा भाव महानगर पालिके कडून करण्यात येत असल्याची तक्रार तय्यब बापू देशमुख यांनी निवेदन द्वारे जिल्हाधिकारी यांचे कडे केली आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की काही दिवसांपूर्वी अजिंक्य जैवाळ आगार प्रमुख यांची तक्रार केली होती. मा. संतोष खांडेकर आयुक्त जालना यांना. जालना बसस्थानक परिसरात पार्सल ऑफिस जवळ अनेक वर्षापासून चिंचेचे झाड होते व जालना बसस्थानक वर या चिंचेचे झाड़ाखाली सावली साठी अनेक प्रवासि आसरा घ्याचे. अजिंक्य जैवळ यांनी वीनापरवाना चिंचेचे झाड तोडून टाकले व जालना महानगरपालिका झोपित होते. त्यांना चिंचेचे झाड तोडून टाकले दिसले नाही का. किती वर्षापासून चिंचेचे झाड बसस्थानक मधे होते हे पण नगरपालिका ला माहित नव्हते का? परंतु मंटा चौफुल्ली येथील लींबाचा झाड वीना परवाना तोड़ण्यात आले व जालना महानगरपालिका लगेच मंठा चौफूलीवर जाऊन पंचनामा करुन तत्काळ गुन्हा केले व अजिंक्य जैवळ आगरा प्रमुख यांच्यावर गुन्हा दाखल का नाही अशी चर्चा जालना शहेरात होत आहे. आगार प्रमुख जैवळची जशी तक्रार दाखल केली 15दिवसाच्या आत वूष आदधिकारी श्री सचिन पीतळे यांनी चौकशी करुन कारवाई केली व अजिंक्य जैवळ आगार प्रमुख यांना नोटिस बजावली कारवाई चालू असताना मधीच सचिन पितळे यांची बदली करण्यात आली. आता काय घोळ आहे समजेना. जर अजिंक्य जैवळ आगार प्रमुख यांच्यावर गुन्हा दाखल नाही केले तर मी तय्यब बापू देशमुख राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरदचंद्र पवार जालना शहेर उपअध्यक्ष कधीही जिल्हाधीकारी कार्यलय समोर उपोषणाला बसु कृपया नोंद घ्यावी. तक्रारदार तय्यब बापू देशमुख यांनी निवेदनात महटले आहे…