मुझीफा शेख मोहसिन या 8वर्षीय लहान चिमूकलिने आपल्या जीवनतील पहिला रोजा केला पूर्ण..

जालना :रमजान महिन्यात रोजा ला मुस्लिम बांधवांमधे अन्य साधारन महत्व असून या महिन्यात मुस्लिम बांधव सलग 30दिवस रोजा ठेवुन विविध धार्मिक विधिद्वारे अल्ल्हा ची पूर्ण श्रद्धया ने आराधना करतात आणि याच महिन्यात चिमूकले ही आपल्या जीवनातील रोजाची सुरुवात करतात. याचीच परचिती म्हणुन मुझीफा शेख मोहसिन लक्की वय 8वर्ष या चिमूकलिने तप्तीया उन्हाची पर्रवा ना करता आपल्या आयुष्याचा पहिला रोजा अन्नचा कन व पाण्याचा एक थेंब ही ना घेता पहाटे 5:18वा. ते सायंकाळी 6:45पर्यंत चा रोजा यशस्वीपने पूर्ण केला आहे :म्हणुन शेख परिवारातिल मुझीफा शेख चे पिता शेख मोहसिन लक्की. शेख नदीम चाचु (काका )शेख बदरुद्दीन चाचू (काका )फेरोज चाचू (काका )शेख निसार चाचू (काका )जावेद बागवान चाचू (काका )मिर्झा अफसर चाचू (काका )मुस्फायरा (बहिन)अलफैज़ (भाउ )फरीद (भाउ) तसेच मामा आफताब शेख अल्तमश शेख शोहेब शेख ज़ोहान शेख संपूर्ण शेख परिवार यांच्या तर्फे आणि परिसरातील नागरिकांनी मुझीफा शेख चे कौतुक करुन अभिनंदन केले…