महाराष्ट्र ग्रामीण
पवित्र रमजान महिन्यात इफ्तार पार्टी चे आयोजन
दिनकर दादा घेवंदे यांचा चांगला उपकर्म
पवित्र रमजान महिन्यात इफ्तार पार्टी चे आयोजन आज रविवार रोजी संध्याकाळी शहीद टिपू सुलतान चौक रेल्वे स्टेशन जालना या ठिकाणी करण्यात आले होते हइफ्तार पार्टी आयोजन या इफ्तार पार्टी चे मुख्य आयोजक दिनकर दादा घेवंदे यांनी केले होते या इफ्तार पार्टी साठी उपस्थित ,अहेमद बिन चाऊस ,फिरोज अली मौलाना, साईनाथ चिंनादोरे, रमेश देहेडकर,संतोष गाजरे, मधुकरराव घेवंदे खालेद अली, ,जोशी साहेब , शेख अन्नू,बाळकृष्ण कोत्ताकौंडा कदीम जालना पोलीस स्टेशन चे निरीक्षक सिद्धार्थ माने साहेब, कैलास जावळे, भागवत, हैदर अली, शेख अन्नू, नारायण मिरधे,रघुवीर गुडे व इतर मान्यवर व स्थानिक रहिवासी उपस्थित होते…