महाराष्ट्र ग्रामीण

रमजान निमित्त मीना बाजार ची जागा वाढवण्यास मनपा प्रशासनाने दिली परवानगी. सामाजिक कार्यकर्ते इम्रान खान यांची माहिती..

दुखी नगर ते राज कॉर्नर सीटी चौक पर्यंत भरणार मीनाबाजार.

जालना शहरातिल रमजान निमित्त ईद च्या खरीदी साठी मीना बाजार भरवला जात आहे तर या रमजान महिन्यात देखिल मीना बाजार भरवला जाणार असून मीना बाजार मधे महीलांना त्रास होऊ नये म्हणून मीना बाजार वाढवण्यास मनपा अयुक्ताने परवानगी दिली आहे तर आता दुखी नगर ते मिल्लत नगर ते राज कॉनर सिटी चौक पर्यंत हा मीना भरनार आहे सर्ववांनी मीना बाजार मधे जरूर या मात्र महीलांना त्रास होऊ नये येची काळजी घ्या असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते इम्रान खान यांनी केले आहे.

तर या मीना बाजार च्या संवरक्षणासाठी एक कमीटी तैयार करण्यात आली आहे या कमीटी चे अध्यक्ष खान इकबाल पाशा हे असुन. मौलाना जमील, मा. नगरसेवक शाह आलम खान. मा. नगरसेवक वाजेद खान. मा. नगरसेवक आमेर पाशा. शिवसेनेचे शेख जावेद. मुसतकिम भाई हमदूले. एम आय एम चे शेख माजेद. मजहर बिल्डर. माजी नगर सेवक अय्यूब खान. मा. नगरसेवक गुड्डू खान. रेहान सेठ या मान्यवरांचा या कमीटी मधे समावेश असल्याचा इम्रान खान यांनी सांगितले.

. तर मीना बाजार मधे दुकान लावण्यासाठी जागा कमी पढलयास जानू भाई. यांना संपर्क करा असे इम्रान खान यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button