महाराष्ट्र ग्रामीण

अंतरवाली टेंभी येथील शेतकरी महिलेचा खुनाचा गुन्हा उघड.

खून करणाऱ्या विधिसंघर्षग्रस्त बालकास घेतले ताब्यात. स्थानिक गुन्हे शाखा व तिर्थपूरी पोलिसांची कारवाई.

 

 

जालना. दिनांक 25/03/2025 रोजी आंतरवाली टेंभी येथे महिला नामे मीराबाई ऊर्फ संध्या राजाभाऊ बोंडारे वय. 41 वर्ष रा आंतवाली टेंभी ता. घंसावंगी जी जालना हिला तिच्या शेतामध्ये तिच्या डोक्यात दगड टाकून खून करण्यात आला होता त्यामुळे मयताचा भाऊ फिर्यादि अंकुश सदाशिव औटे वय 42.वर्ष रा.अपेगांव ता. पैठण जी छत्रपति संभाजीनगर यांच्या फिर्यादिवरून अज्ञात आरोपी विरुद्ध तीर्थपूरी पोलिस ठाने येथे गु.र.क्र 42/2025 कलम 103(1)भा.न्या.स अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्हायातिल आज्ञात आरोपितांचा शोध घेत असताना गुप्तबातमीदार व परिस्थितिजन्य पूराव्याच्या आधारे एक 13,वर्ष 6महीने वयाच्या विधिसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेण्यात आले असता त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली देऊन सांगितले की विधिसंघर्षग्रस्त बालकाच्या शेतात जानारे पाटाचे पाणी वारांवार अड़वणुक करने व विधिसंघर्षग्रस्त बालकाचा मोबाईल मयत महिलेने पाण्यात टाकून ख़राब केल्याचा राग मनात धरुन दिनांक 25/03/2025रोजी दुपारी 3वाजेच्या सुमारास विधिसंघर्षग्रस्त बालकाने मयत महिला दुपारच्या वेळेस तिच्या शेतामध्ये झोपलेली असतांना तिच्या डोक्यात दगड टाकून जीवे ठार मारले.

सदरची कार्यवाहि पोलिस अधीक्षक अजय बंसल व अप्पर पोलिस अधीक्षक आयुष नोपानी. उपविभागीये पोलिस अधिकारी विशाल खांबेयांच्या मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखे चे पोलिस निरीक्षक पंकज जाधव तीर्थपूरी पोलिस ठाणयाचे प्रभारी अधिकारी स्पोनि श्री साजिद अहेमद.स्थानिक गुन्हेशाखे चे स्पोनी. श्री योगेश उबाळे पोउपनि राजेंद्र वाघ मपोउपनि. प्रतिभा पठाडे तीर्थपूरी पोलिस ठाणेचे पोलिस अमलदार नारायण माळी व स्था.गु.शाचे पोलिस पोलिस अमलदार प्रभाकर वाघ लक्ष्मीकांत आड़ेप.सागर बाविस्कर सतीश श्रीवास आकूर धाँडगे. इरशाद पटेल.कैलास चेके. रमेश काळे सौरभ मुळे. सर्व स्थागुशा व तीर्थपूरी पोलिस ठाणेचे होमगार्ड धनंजय पवार यांनी केली आहे..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button