महाराष्ट्र ग्रामीण
दोन मुलांनसह विहिरित उडी घेत आईची आत्महत्या :

जालना:घंसावंगी तालुक्यात पिंपळगांवतिल विवाहितेने दोन मुलांनसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केले आहे . ही घटना बुधवारी सांयकाळी उघड़कीस आली आहे. सविता संतोष खरात वय 22 ही दुपारी शेतात दोन मुलांनसह गेली होती. दरम्यान तिने मुलगा भावेश खरात वय 7.आबा संतोष खरात वय 2 या दोघांसह गट क्रमांक 130मधील शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. दरम्यान लहान मुलाचा मूतदेह लवकर सापडला. परंतु विहिरीत पाणी मोठया प्रमाणावर असल्याने महिलेचा व एका मुलाचा मूतदेह शोधन्यास वेड लागला. दरम्यान रात्रि 11च्या सुमारास मुलगा व सविताचा मूतदेह बाहर काढन्यात आला.आत्महत्या चे कारण अजुन ही स्पष्ट होऊ शकले नाही.. हत्या की आत्महत्या अशी ही लोकांन मध्ये चर्चा होत आहे…