आर्थिक घडामोडी
मुंबई येथे झालेल्या जालना जिल्हा काँग्रेसचे आढावा बैठकीत जालना जिल्हा ओबीसी विभागातर्फे शिवप्रकाश चितळकर यांची उपस्थिती

मुंबई प्रदेश काँग्रेसच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी विभागातील जिल्हाध्यक्षाची आढावा बैठक घेण्यात आली या ही बैठक मध्ये महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली व आदरणीय विजय यांच्या प्रमुख मार्गदर्शनात व ओबीसी काँग्रेसचे महाराष्ट्राचे अध्यक्ष भानदासजी माळी यांच्या नियोजनात घेण्यात आली या बैठकीला जालना जिल्ह्यातून ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष शिवप्रकाश चितळकर यांनी उपस्थिती लावली त्यांच्यासोबत जालना जिल्हा ओबीसी विभाग काँग्रेसचे पदाधिकारी व इतर उपसतिथ होते.