आर्थिक घडामोडीमहाराष्ट्र ग्रामीण
चंदनझिरा पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक श्री पवार साहेब यांचा कांग्रेस शिष्ट मंडळाच्या वतिने सत्कार.

- आज दिनांक 14/06/रोजी
चंदनझिरा येथील पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक मा. श्री पवार साहेब यांची चंदनझिरा येथील कांग्रेस शिष्ट मंडळानि भेट घेतली व त्यांचा सत्कार केला व् त्याना चंदन झिरा सुंदरनगर येथील रोड़ रोमियों व बाळ गुनेहगारा बद्दल व् इंद्रायानी चौक येथे वाड़ते अपघात अशा विविध समस्या वऱ चर्चा केलि व रात्रिची गस्त वाड़वन्याची विनंती केली.यावेळी उपस्थित ओबीसी जिल्हा नेते शिवप्रकाश चित्तळकर ओबीसी शहर नेते संजू मामा पवार. कांग्रेस कार्यकरते सुभाष धायडे, रियाज़ पठान. शेख गफ्फार भाई. भगवान सतकर ऋषिकेश अदमाने,पत्रकार अर्षद मिर्झा यांनी सत्कार करुन मा.श्री पी आय पवार साहब यांना शुभेच्छ दिल्या..