महाराष्ट्र ग्रामीण
जालना शहरात पोलिसांना हप्ते देऊन राजरोसपणे आयपीएल सट्टा सुरु:आमदार खोतकर
एस पि साहेब आता तरी जालना शहेरा कडे लक्ष ध्या..
जालना शहरात पोलिसांना हप्ते देऊन राजरोसपणे आयपीएल सट्टा सुरु असल्याची माहिती आमदार अर्जुन खोतकर यांनी अधिवेशनात ही माहिती दिली आहे. व्यापारी क्षेत्रातील दहा जणांनी आत्महत्या केल्याचेही सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले आहे..