महाराष्ट्र ग्रामीण
रमज़ान की बरकत – जरूरतमंदों की मदद अबकी_ईद, सबकी_ईद

बीड :दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रमजानच्या पवित्र महिन्यात ऑल महाराष्ट्र के.जी.एन.ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष सय्यद_ज़हीर_अली_कादरी यांच्या वतीने पाच हजार अधिक राशन किट चे वाटप करण्यात आले,
यावेळी या कार्यक्रमाची सुरुवात श्री.सचिन पांडकर साहेब अपर पोलिस अधीक्षक,यांच्या हस्ते करण्यात आली तसेच सोबत स्थानिक गुन्हे शाखा चे प्रमुख पोलिस निरीक्षक उस्मान शेख,शहर ठाण्याचे निरीक्षक शीतलकुमार भल्लाळ, पोलिस निरीक्षक अशोक मोदीराज आदी उपस्थित होते व तसेच के.जी.एन.ग्रूप चे समस्त पदअधिकार,कार्यकर्ते उपस्थित होते.