जालना शहरात खुले आम मटका जुगार अड्डयाला व अवैध स्क्रैपच्या दुकानाला ख़तपानी घालते कौन?

:जालना शहेरात खुले आम मटका जुगाराचे मधविक्रीचे चालवले जात असल्याचे सामाजिक अड़. रीमा संदीप खरात यांनी स्टिंग आपरेशन करुन उघडकीस आणले. या शिवाये यांच्याविरोधात कांग्रेसच्या असंघठीत कामगार व कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाअधिकारी कार्यलय समोर साखळी उपोषण सुरु आहे.धक्काधायक बाब म्हणजे मटक्या चे अड्डे सुरु ठेवन्यासाठी एका फ़ौजदाराला 25हज़ारांची
लाच घेताना रंगेहात पकडण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. एकीकडे, दरोडे, चोरी, लूटमार खून यासारख्या गुन्हेगारी घटना वाढल्या आहेत. तर दूसरी कडे अशा घटनांना खतपाणी घालणारे जुगार मटक्याचे अड्डे खुलेआम थाटले आहेत,जालना जिल्ह्यात व शहरात कायदा व सुव्यवस्तेचा प्रश्न निर्माण झाला आहे,पोलिस प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याची दिसून येत आहे,
जालना जिल्हयात व शहरात बहुतेक सर्व प्रकार चे अवैध धंदे सरासर सुरु असल्या चे चित्र दिसून येत आहे,शहरात मटक्या च्या अड्डे सुरु असल्याचे अडोकेट रीमा खरात यांनी शहरातील मांगळबाजार परिसरातील काही अड्डड्यावर स्टिंग ऑपरेशन करीत उघडकीस आणले,याशिवाये जुगाराचे अड्डे देखील चालवले जातात, जिल्ह्यातिल बहुतांश पोलिस ठाणयांच्या हद्दीत पत्यांचे जुगराचे अड्डे व अवैध स्क्रैप चे दुकाने खुलेआम चालू असल्याच्या दिसून येत आहे,त्याबाबत अनेक ठिकानचे विडिओ सोशल मिड़ीयाच्या माध्यमातून व्हयारल होत आहे,
त्याबाबत अनेक ठिकाणचे अवैध धदें बंद करण्यासाठी असंघटीत कामगार संघटनेचे शेख शमशोद्दीन, सुभाष कांबळे, सय्यद अनीस यांनी बुधवार पासून साकळी उपोषण सुरु केले आहे,