मोटर सायकल चोरी करणाऱ्याला आरोपीला बीड येथुन स्थानिक गुन्हे शाखे नि घेतले ताबियात..
स्थानिक गुन्हे शाखे ची मोठी कार्यवाई...

जालना,:जालना जिल्ह्यातिल मोटर सायकल चोरी करणाऱ्या इसमाची माहिती घेऊन कारवाई करने बाबत मा, पोलिस आधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पुलिस निरीक्षक पंकज जाधव व पथकास सुचना दिल्या होत्या :
त्या अनुषगाने दिनांक 02/04/2025रोजी 14:30 वा डावरगाँव ते झीरपि फाट्यादमियान अनोळखी इस्माने फिर्यादि नामे विश्वनाथ एकनाथ मिरकड वय, 33 वर्ष व्यवासाये शेती रा,कोळवाड़ी, ता,जी,जालना यांची होंडा शाइन मोटर सायकल चोरी केली असल्याने सदर गुनह्यातील अनोळखी आरोपीताचा शोध घेत असतांना तांत्रिक वीशलेषणाच्या आधारे आरोपी नामे विकास मीट्ठ संजय बहिरे, वय 29वर्ष रा, कन्हेरवाड़ी ता,परळी. जी. बीड यांनी सदरचा गुन्हा केला असल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपी नामे विकास ऊर्फ मल मिट्ठू संजय बहिरे वय 29 वर्ष रा,कन्हेरवाड़ी, ता, परळी जी, बीड यास बीड येथुन ताब्यात घेऊन त्याकडे गुन्हयाचा अनुषगांने चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबूली देऊन गुन्हयातील चोरी केलेली होंडा शाइन कंपनिची एक मोटर सायक़ल काढून दिल्याने ती जप्त करण्यात आली आहे,
सदर ची कार्यवाही मा. पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल व मा.अप्पर पोलिस अधीक्षक आयुष नोपानी, उप विभागीय पोलिसअधिकारी अंबड़ विशाल खांबे यांच्या मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरक्षक पंकज जाधव, स्पोनि,उबाळे पोउपनि राजेंद्र वाघ पोलिस अमलदार सुधीर वाघमारे, दीपक घुगे, सागर भविसकर, देवीदास भोजने,इरशाद पटेल,Krwa श्रीवास, आकूर धंडगे,भागवत खरात, धीरज भोसले,कैलास चेके,सौरभ मुळे सर्व स्था.गु.शा.यांनी केली आहे.