उत्तर प्रदेश राज्यातील नोयडा येथील. पैगंबर मुहम्मद यांच्या बाबत अक्षेपारह वक्तव्य केल्याप्रकरणी. कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…

न्याय न भेटल्यास अन्नत्याग उपोषण करणार. माजी नगर सेवक इम्रान खान अमानुललाह खान उर्फ गुड्डू खान यांचा इशारा.
परभणी येथील पैगंबर मुहम्मद यांच्या बाबत अक्षेपारह वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा करण्यासाठी सोमवारी पोलीस अधीक्षकांची भेट घेणार. एडवोकेट कामरान खान यांची माहिती..
गेल्या काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील नोयडा येथे एका समाजकंटकांकडून पैगंबर मुहम्मद यांच्या बाबत अक्षेपारह वक्तव्य करण्यात अलं होता या या प्रकरणी देश भरात मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या. त्यामुळे जालन्यात देखील आज दिं. 13 रोजी संध्याकाळी सहाच्या सुमारास मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने कदीम जालना पोलिस ठाण्यात जमा झाले होते. दरम्यान. रात्री साडे 8 वाजेच्या सुमारास. कदीम जालना पोलिस ठाण्यात पैगंबर मुहम्मद यांच्या बाबत अक्षेपारह वक्तव्य करणार्या विरोधात झीरो प्रमाणे गुन्हा दाखल करुन हा गुन्हा उत्तर प्रदेशातील नोयडा येथे संभदित पोलीस ठाण्याला वर्ग करण्यात आलाय . तर. इम्रान खान. अमानुललाह खान उर्फ गुड्डू खान यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. न्याय न भेटल्यास अन्नत्याग उपोषण करणार असल्याचा इशारा यावेळी माजी नगर सेवक गुड्डू खान यांनी दिलाय. या पुढे अशा घटना झाल्या नाही पाहिजे यासाठी मुस्लिम समाजातील नेते किंवा धर्मगुरुंनी समोर यावेत असे देखील त्यांनी सांगितले. तर दुसरीकडे परभणीत देखील एका व्यक्तीने पैगंबर मुहम्मद यांच्या बाबत अक्षेपारह वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी साठी सोमवारी पोलीस अधीक्षकांची भेट घेणार असल्याचे वकील संघाचे माजी उपाध्यक्ष एडवोकेट कामरान खान यांनी सांगितले. ना इलाजासतव कोर्टात याचिका दाखल करणार असल्याचा इशारा देखील कामरान खान यांनी दिलाय.या वेळी समाजसेवक शेख अब्दुल सगीर , समाजसेवक *फेरोज खान* . यांच्या सह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती..