जालना पालक मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते पोलिस मुख़्यलयात वाहनांचे लोकार्पण

जालना पोलीस मुख्यालय येथे पालकमंत्री मा. पंकजा ताई मुंडे यांच्या हस्ते जिल्हा नियोजन समितीच्या प्राप्त 1कोटि 82 लाख रूपयांचा निधीतून खरेदी करण्यात आलेल्या अत्याधुनिक पोलिस वाहनांचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करण्यात आले.
🔹 नवीन व दर्जेदार वाहने पोलीस दलाच्या ताफ्यात दाखल झाल्याने:
• गुन्हेगारीवर आळा बसण्यास मदत होणार आहे.
• तपास प्रक्रियेला वेग येणार आहे.
• पोलीस बांधवांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही वाहने उपयुक्त ठरणार आहेत.
या उपक्रमामुळे जालना जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेला नवे बळ मिळेल, असा विश्वास खा. कल्याण काळे यांनी व्यक्त केला आहे. यावेळी आमदार नारायण कुचे.आमदार बबनराव लोनीकर. आमदार संतोष दानवे. जिल्हाअधिकारी श्रीकृष्ण पांचाळ.पोलिस आधीक्षक अजय कुमार बंसल यांच्या सहे मान्यवरांची उपस्तिथि होती…