Uncategorized
कॉंग्रेस चे ज्येष्ठ नेते बदर चाऊस यांच्या वाढदिवसानिमित्त छोटेखानी स्वागत संपन्न
अतीक खान यांची कांग्रेस च्या शहराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल. शहरातील प्रतिष्ठित नागरिकांनी केले स्वागत..

कॉंग्रेस चे ज्येष्ठ नेते बदर चाऊस यांच्या वाढदिवसानिमित्त छोटेखानी स्वागत संपन्न…
अतीक खान यांची कांग्रेस च्या शहराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल. शहरातील प्रतिष्ठित नागरिकांनी केले स्वागत..
जालना शहरातिल कांग्रेस चे ज्येष्ठ नेते बदर चाऊस यांच्या वाढदिवसानिमित्त. बदर चाऊस यांच्या निवासस्थानी छोटेखानी कार्यक्रम घेत बदर चाऊस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या तर नुकताच कांग्रेस पक्षाच्या शहराध्यक्षपदवर नियुक्त झालेले अतीक खान खान यांचे देखिल स्वागत करण्यात आले असून अतीक खान यांना पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. तर या प्रसंगी कांग्रेस चे पदाधिकारी कार्यकर्ते नगरसेवक. तसेच शहरातील प्रतिष्ठित नागरिकांची उपस्थिती होती..